Published On : Fri, Jun 1st, 2018

नागपूरात ४ जुलैपासून विधिमंडळाचे अधिवेशन

Advertisement

Vidhan Bhavan

मुंबई: राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ४ जुलै २०१८ पासून नागपूर येथे सुरु होणार आहे. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात विधान भवन, नागपूर येथे ही बैठक बोलविली आहे.

विधानसभेचे कामकाज बुधवार दि. ४ जुलै २०१८ रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे तर विधान परिषदेचे कामकाज हे दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. याबाबतचे आदेश दि.३१ मे २०१८ रोजी राज्यपाल कार्यालयातून काढण्यात आले आहेत.

Gold Rate
Aug 8 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,400 /-
Gold 22 KT ₹ 1,40,400 /-
Silver/Kg ₹ 2,31,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
जपतलाई आश्रमशाला में सर्पदंश से तीन छात्राओं की मौत #gadchiroli #nagpurnews #vidarbhanews #vidarbha

जपतलाई आश्रमशाला में सर्पदंश से तीन छात्राओं की मौत #gadchiroli #nagpurnews #vidarbhanews...

नवी मुंबई में पानी कटौती के खिलाफ मनसे आंदोलन #maharashtranews #navimumbai #newsupdate #maharashtra

नवी मुंबई में पानी कटौती के खिलाफ मनसे आंदोलन #maharashtranews #navimumbai #newsupdate...

आंगनवाड़ी भोजन की गुणवत्ता पर गंभीर सवाल खड़े #vidarbhanews #chandrpur #newsupdate #vidarbha #news

आंगनवाड़ी भोजन की गुणवत्ता पर गंभीर सवाल खड़े #vidarbhanews #chandrpur #newsupdate #vidarbha...

गलती मान लें, वरना पार्टी खत्म होगी : जरांगे #maharashtranews #sangali #newsupdate #maharashtra

गलती मान लें, वरना पार्टी खत्म होगी : जरांगे #maharashtranews #sangali #newsupdate...

वाशी में सड़क पर गिरी भारी क्रेन! ट्रक चकनाचूर #Crane #CraneCollapse #Accident #maharashtranews

वाशी में सड़क पर गिरी भारी क्रेन! ट्रक चकनाचूर #Crane #CraneCollapse #Accident...

कल्याण स्टेशन परिसर में भटके श्वानों का कहर #maharashtranews #kalyan #DogAttack #StrayDogs #DogBite

कल्याण स्टेशन परिसर में भटके श्वानों का कहर #maharashtranews #kalyan #DogAttack #StrayDogs...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges