Published On : Thu, Nov 28th, 2019

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा शहरात महाजल्लोष

Advertisement

नागपुर– शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्याच्या घोषणेनंतर शिवसेना , काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी शिवसैनिकांनी भारत माता चौकात फटाके , पेढे वाटून महाजल्लोष साजरा केला.

शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन पक्षाचे सरकार संपूर्ण पाच वर्षे टिकून शेतकरी , बेरोजगार , दलित व पिडीत लोकांना न्याय देण्याचं काम माननीय उद्धवसाहेब ठाकरे करतील असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला आहे .*

Advertisement
Advertisement

या जल्लोषामध्ये सर्वेश्री सुरजभाऊ गोजे , चंद्रहास राऊत ,विलासभाऊ मामुलकर, राजेश कनोजिया, अनिल बोरकर,गुलामभाई पोठीयावाला,केतन रेवतकर, राजेश माथुरकर,श्याम तेलंग,सुरेखाताई खोब्रागडे,शिल्पा थोटे,योगिता रेंघे,सरोज वैष्णव, अंजली बाजीराव,सुशिल कोल्हे,विकास देशमुख,सागर मौंदेकर,नरेश मोहाडीकर,तेजस गोजे,सुखदेव ढोके, यांचा समावेश होता .

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement