| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Oct 6th, 2018

  मंगळवारी वीज पुरवठा बंद राहणार

  नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी मंगळवार दिनांक ९ ऑक्टोबर २०१८ रोजी दक्षिण-पश्चिम नागपुरातील अनेक नागरी भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.

  सकाळी ८ ते १० ये वेळेत मालवीय नगर, पांडे ले आऊट, योगक्षेम ले आऊट, खामला, स्नेह नगर, पंचदिप नगर,डॉ. कॉलनी, छत्रपती नगर ,सकाळी १० ते ११ या वेळेत निरी कार्यालय आणि नीरी कॉलनी परिसर, सकाळची ९ ते १० या वेळेत ऑल इंडिया रिपोर्टर, राहटे कॉलनी, धंतोली, काँग्रेस नगर, रामदासपेठ परिसरातील वीज पुरवठा बंद राहील.

  सकाळी ८ ते १२ या वेळेत दक्षिण अंबाझरी मार्ग, लक्ष्मी नगर,बजाज नगर, चित्रकला महाविदयालय, माधव नगर,गिरीपेठ,गोरेपेठ, लक्ष्मी भवन, धरमपेठ, अंबाझरी मार्ग परिसर , सकाळी ९ ते ११ या वेळेत अभ्यंकर नगर, श्रद्धानंद पेठ, कॅर्पोरेशन कॉलनी, डाग ले आऊट, सकाळी ७ ते १० या वेळेत आठ रास्ता परिसर, लक्ष्मी नगर येथील वीज पुरवठा बंद राहील.

  सकाळी १० ते १२ या वेळेत काचीपुरा, क्रीम्स हॉस्पिटल परिसर, सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत शंकर नगर, दडीगे ले आऊट, खरे टाउन भगवाघर परिसर,सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत माटे चौक, गोपाळ नगर,वराडे पाटील ले आऊट, दाते ले आऊट, शारदा नगर,प्रगती नगर, अष्टविनायक नगर,संघर्ष नगर,कबीर नगर,जयताळा,प्रज्ञा ले आऊट येथील वीज पुरवठा बंद राहील.

  सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुजाता ले आऊट, आझाद हिंद नगर, जीवन छाया कॉनये, स्वावलंबी नगर,इंद्रप्रस्थ नगर,संचायानी कॉम्प्लेक्स, टेलिकॉम नगर,लोखंडे नगर, तेजस्विनी नगर, चंदनशेष नगर,कृष्णम नागरी, नरसाळा,सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत चिंच भवन, बेळंतरोडी, पद्मावती नगर,रेवती नगर,हरिहर नगर सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत दुर्गंधामना, सुराबर्डी, वाद धामणा परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145