Published On : Tue, Jun 11th, 2019

प्रताप नगर, टेलिकॉम नगरचा वीज पुरवठा बंद राहणार

Advertisement

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी उद्या दिनांक १२ जून रोजी प्रतापनगर आणि टेलिकॉम नगरचा वीज पुरवठा बंद राहणार आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ ते १० या वेळेत नरसाळा, सकाळची ७. ३० ते १०. ३० या वेळेत गावंडे ले आऊट, प्रताप नगर, टेलिकॉम नगर, रवींद्र नगर, तात्या टोपे नगर, धनगरपुरा, एसई रेल्वे कॉलनी, अत्रे ले आऊट, सुरेंद्र नगर, सकाळची ७ ते ११ या वेळेत तेलंगखेडी, मरारटोली रामनगर, रामदासपेठ परिसर, पांडे ले आऊट, स्नेह नगर, खामला, मालवीय नगर, सीता नगर, दत्तवाडी, गजानन सोसायटी, शिवशक्ती नगर,वेणा नगर, धामना, चिकना, निंबा, खसोली या भागातील वीज पुरवठा बंद राहील.

सकाळी ८ ते १० या वेळेत बजाज नगर,काचीपुरा, अभ्यंकर नगर, सिनेमॅक्स सीताबर्डी, मोरभवन परिसर, सकाळी ८ ते ११ या वेळेत धरमपेठ, खरे टाऊन, भगवाघर ले आऊट, कर्वे नगर. कन्नमवार नगर, उज्वल नगर,पावनभूमी, राहुलनगर,मेहर कॉलनी, इंद्रप्रस्थ नगर,पाटील ले आऊट, भेंडे ले आऊट, पन्नासे ले आऊट, सोनेगाव, सहकार नगर, नरकेसरी ले आऊट, लोखण्डे नगर,पठाण ले आऊट, गजानन नगर, चिंच भवन, सोमलवाडा, राजीवनगर,मुळीक कॉम्प्लेक्स, त्रिमूर्ती नगर, सुमित नगर,अध्यापक ले आऊट, आझाद हिंद नगर,जयताला परिसर येथील वीज पुरवठा बंद राहील.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.