Published On : Sat, Aug 19th, 2017

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला सौम्य भूकंपाचा धक्केनागपुर टुडे ब्रेकिंग –
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला सौम्य भूकंपाचा धक्के, रात्री 10.20 ते 10.30 वाजता जाणवले धक्के.

कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नगिरी जिल्ह्यात जाणवला धक्का. जीवित हानी झाल्याचं कोणतेही वृत्त नाही.

कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सर्व धरणं सुरक्षित.