Published On : Tue, Jul 13th, 2021

गळत्या दुरुस्तीसाठी 30 तासांचे कन्हान जलशुद्धीकरण केंन्द्र शटडाऊन 25 जून ला

Advertisement

लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर आणि आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा राहणार बाधित…

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्र वरून शहराकडे येणाऱ्या १३०० आणि ९०० मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील उद्भवलेल्या चार (४) गळत्याची दुरुस्ती तसेच कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे देखभाल आणि दुरुस्ती चे महत्वाची कामे करण्यासाठी 30 तासांचे शटडाऊन- २५ जून (शुक्रवार) सकाळी १० ते २६ जून २०२१ (शनिवार)) दुपारी 2 दरम्यान घेण्याचे ठरविले आहे.

या दरम्यान या कामांमुळे लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा २५ जून (शुक्रवारी ) ला संपूर्णपणे बाधित राहणार आहे. तसेच शटडाऊन संपल्यावर २६ जून ला कमी दाबाचा पाणी पुरवठा होणार आहे. शटडाऊन कालावधी दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या शटडाऊन काळात खालील कामे प्रस्तावित आहेत:

कन्हान-१३०० मुख्य जलवाहिनी: उप्पालवाडी बसथांब्याजवळ असलेले गळती दुरुस्ती

Advertisement

कन्हान -९०० मुख्य जलवाहिनी : कामठी ( GRC) जवळ गळती दुरुस्ती, वारेगाव (नवीन रस्ता) जवळ गळती दुरुस्ती, पिवळी नदी च्या मागे जलवाहिनीवर गळती दुरुस्ती.

कन्हान जलशुद्धीकरण केंद्र: CC Tank चे देखभाल, दुरस्ती आणि गळती दुरुस्ती या कामामुळे खालील जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहील:

आशी नगर झोन: बेझनबाग जलकुंभ, बिनाकी एग्झीस्टिंग, बिनाकी १ व २, इंदोरा १ व २, गमदूर डायरेक्ट टॅपिंग, आकाशवाणी डायरेक्ट टॅपिंग, जसवंत टॉकीज डायरेक्ट टॅपिंग

सतरंजीपुरा झोन: बस्तरवारी १, २अ व २ब, शांती नगर जलकुंभ, वांजरी (विनोबा भावे नगर), इटाभट्टी डायरेक्ट टॅपिंग

नेहरू नगर झोन: नंदनवन (जुने) जलकुंभ, नंदनवन १ व २, सक्करदरा १, २ व ३, ताजबाग व खरबी जलकुंभ

लकडगंज झोन: भांडेवाडी, देशपांडे लेआऊट (भरतवाडा), लकडगंज, मिनिमाता नगर, सुभान नगर, कळमना, व पारडी १ व २ जलकुंभ

यादरम्यान जवळपास लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे., त्यामुळे टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने, नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे.

Advertisement
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews  #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews #paperleak #news

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews #newsupdate #mobile

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray  #nagpurnews #news #shivsenaubt

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges