Published On : Mon, Oct 9th, 2017

कन्हान बौद्ध विहारात वर्षवास निम्मीत कार्यक्रम संपन्न

कन्हान :गणेश नगर येथील कन्हान बोद्ध विहारात नुकताच वर्षवास चे उपास संपन्न झाले या निम्मिताने रविवार वर्षवास करणारे सर्व उपासक व उपासिका करिता विहाराचे नागवंश भंते यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर या कार्यक्रमात प्रमुख्यात लाभलेले माहाबोधी चैनल चे डायरेक्टर सचिन पाटील व प्राध्यापक जेमिनी कडू व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमात सचिन पाटील यांनी मार्गदर्शन करताना बोद्ध बांधवांनी व्यापार, उधोगाचे फायदे समजावुन सांगितले. करीता प्रथम प्राध्यान्य देण्याची गरज आहे. या कार्यक्रमा करिता भोजना ची व्यवस्था सुद्धा केली होती जी समता सैनिक दलाच्या महिलांनी व्यवस्थित पार पाडली.

वर्षवास कार्यक्रमाच्या यशस्विते करिता भगवान नितनवरे, कृष्णराव चाहांदे, विनायक वाघधरे, पंकज रामटेके , अश्वमेघ पाटील, बाळा मेश्राम , अभिजित चांदूलकर, नितीन वानखेडे, अमोल रामटेके, महेश धोगडे, अंकित मेश्राम, रजनीश वाघमारे, अनिल डोंगरे, पिंकी मेश्राम, सारिका धारगावे, अमिता दैवेलकर, सिंधूताई वाघमारे, कल्पना पाटील, तुळजाबाई रामटेके, रेखा रामटेके,गजभिये ताई, थोरात आई, बोरकर ताई, व उपासक, उपासिकांनी अथक परिश्रम घेतले.