Published On : Sun, Oct 29th, 2017

कामठीत मंडई उत्सव 4 नोहम्बर ला

कामठी: दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मंडई उत्सव समिति कामठी च्या वतीने 4 व 5 नोवेम्बर ला दोन दिवसीय मंडई उत्सव चे आयोजन गांधी चौक शुक्रवार बाजार परिसरात करण्यात येणार असल्याचे अयोजकl नि प्रसिद्धि पत्रकात दिले आहे.

शनिवार 4 नोव्हैम्बर ला सायंकाळी प्रख्यात आर्केस्टा व 5 नोव्हैम्बर ल सकाळी 6 वाजता पासून खड़ी गम्मत सह डंडार कार्यक्रम घेण्यात येईल त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता पासून रात्रि 10 वाजेपर्यंत विदर्भची प्रख्यात लावणी कार्यक्रम होणार आहे.

Gold Rate
28 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,000 /-
Gold 22 KT ₹ 1,12,500 /-
Silver/Kg ₹ 1,46,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन मंडई उत्सव समिति कामठी च्या वतीने करण्यात आले आहे

Advertisement
Advertisement