Published On : Thu, Aug 29th, 2024
By Nagpur Today Nagpur News

Video: नागपुरात RTO एजन्टकडून खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकाराला रंगेहाथ अटक

सदर पोलिसांची कारवाई
Advertisement

नागपूर : आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) एजन्ट कडून खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकाराला सदर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.

सुनील सुकलाल हजारी (४४) असे आरोपी पत्रकाराचे नाव असून ते एका नामी वृत्तपत्रात चीफ एडिटर म्हणून काम करतात.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

डीसीपी राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार, RTO मध्ये सुरू असलेल्या घडामोडीविरोधात न्यूज पेपर मध्ये वृत्त देण्याच्या बदल्यात हजारी यांनी आरटीओ एजंट आणि बाबा दीप सिंग नगर, नागपूर येथील रहिवासी धनराज उर्फ ​​टिटू साधू राम शर्मा (५५) याला 10 लाखाच्या खंडणीची मागणी केली होती.

तक्रारदाराने 28 ऑगस्ट 2024 रोजी हजारी यांना 1 लाख रुपये दिले. खंडणीचा दुसरा हफ्ता देण्याआधी शर्मा याने हजारी विरोधात तक्रार दाखल केली.सादर पोलिसांनी सापळा रचून हजारे यांना 80 हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक केली.

Advertisement

पोलिसांनी हजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का या अनुषंगाने पुढील तपास सुरू केला आहे.

Advertisement
अमरावती डबल मर्डर केस में बड़ा खुलासा! #AmravatiNews #MaharashtraNews #DoubleMurder #CrimeNews

अमरावती डबल मर्डर केस में बड़ा खुलासा! #AmravatiNews #MaharashtraNews #DoubleMurder #CrimeNews

वर्धा में राष्ट्रवादी युवक कांग्रेस का धरना #MaharashtraNews #NCP  #SonamWangchuk #NEET #PaperLeak

वर्धा में राष्ट्रवादी युवक कांग्रेस का धरना #MaharashtraNews #NCP #SonamWangchuk #NEET #PaperLeak

अमरावती में छात्रों का जोरदार प्रदर्शन #vidarbhanews #amravati  #updatenews #maharashtranews

अमरावती में छात्रों का जोरदार प्रदर्शन #vidarbhanews #amravati #updatenews #maharashtranews

रील्स के चक्कर में मलंगगढ़ पर फंसे युवक #maharashtranews  #ambarnath  #updatenews #maharashtra

रील्स के चक्कर में मलंगगढ़ पर फंसे युवक #maharashtranews #ambarnath #updatenews #maharashtra

निरुपम का शिंदे नेतृत्व पर बड़ा दावा #NagpurNews #ShivSena #ubt  #political #LatestNews #NewsUpdate

निरुपम का शिंदे नेतृत्व पर बड़ा दावा #NagpurNews #ShivSena #ubt #political #LatestNews...

भारी बारिश में छात्रों का वांगचुक समर्थन प्रदर्शन #maharashtranews #bhiwandi #updatednews #news

भारी बारिश में छात्रों का वांगचुक समर्थन प्रदर्शन #maharashtranews #bhiwandi #updatednews #news

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges