Published On : Sun, Mar 22nd, 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला देशातील जनतेने आज उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

Advertisement

Chandrashekar Bawankule with his family

कोरोना बधितांसाठी काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आणि आवश्यक सेवेसाठी कामावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्याचे आभार टाळ्या, थाळी, शंखनाद, करून करण्यात आला.

या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज ५:०० वाजता माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कोराडी येथे आपल्या घरासमोर थाळ्या वाजवून कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.