Published On : Fri, Oct 3rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

पोटात अन्न गेलं नाही तरी चालेल,पण डोक्यात आंबेडकरी साहित्य असावं; मोहिनी बारमासे

Advertisement

नागपूर: रिपब्लिकन विद्यार्थी संघटना, नागपूरच्या वतीने लक्ष्मी नगर चौक येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. आंबेडकरांच्या पावित्र्याचा अनुभव घेतला आणि समाज परिवर्तनाच्या महत्त्वाचा संदेश घेतला.

कार्यक्रमात किताबे रोशन बारमासे यांनी सांगितले, “अन्नाचा कण पोटात न गेला तरी चालेल, पण डोक्यात आंबेडकरी साहित्य असणे आवश्यक आहे.” ते आंबेडकरी साहित्य वाटप करताना बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे, धम्म नायक रवीभाऊ शेंडे, रिपब्लिकन नेते दिनेश बनसोड, आंरिमोचे राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, तसेच आदेश बागेश्वर, विक्रम भारद्वाज, दिपक उमरे, एड. मिलिंद खोब्रागडे, प्रा. राहुल मून, सुमित बंसोड, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सुधीर वासनिक, सुधीर मोटघरे, धर्माजी बागडे, प्रा. रमेश दुपारे उपस्थित होते.

Gold Rate
July 17 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 41,000 /-
Gold 22 KT ₹ 1,30,900 /-
Silver/Kg ₹ 2,16,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेबांच्या भाषणावर आधारित, भारतीय संविधान, बौद्ध धर्म, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित पुस्तके मोफत वाटप करण्यात आली. २५ हजार पुस्तके लोकांना दिली गेली, तर नागरिक सकाळपासून लांबलचक रांगा लावून आले होते.

कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला सुप्रसिद्ध कवी तन्हा नागपूरी यांनी पुष्पहार अर्पण केला, तर नामदेवराव निकोसे यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी प्रकाश कांबळे, सुरेश घाटे, सुखदेवराव मेश्राम, हंसराज उरकुडे, संजय मोटघरे, दिनेश पेंशने, गबरूवान आणि बारमासे कुटुंबीय उपस्थित होते.

Advertisement

ही माहिती विजय वानखेडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Advertisement
सदर पुलिस का देर रात हुक्का बार पर बड़ा छापा #vidarbhanews #nagpur #nagpurnews #news

सदर पुलिस का देर रात हुक्का बार पर बड़ा छापा #vidarbhanews #nagpur...

Police Raid in Nagpur: अवैध कत्लखाने से 400 किलो गोमांस बरामद #NagpurNews #CrimeNews #LatestNews

Police Raid in Nagpur: अवैध कत्लखाने से 400 किलो गोमांस बरामद #NagpurNews...

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 17 JULY 2026 #topnews #maharashtranews #vidarbhanews #nagpurtoday

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 17 JULY 2026 #topnews...

दोस्त का विवाद सुलझाने गया युवक बना हमले का शिकार #NagpurNews #Crime #PoliceAction #news #latestnews

दोस्त का विवाद सुलझाने गया युवक बना हमले का शिकार #NagpurNews #Crime...

Amravati Breaking News: 1,925 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जब्त  #AmravatiNews #PlasticBan #PlasticFree

Amravati Breaking News: 1,925 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जब्त #AmravatiNews #PlasticBan #PlasticFree

20 जुलाई को दिल्ली जाएंगे उद्धव ठाकरे #UddhavThackeray #SonamWangchuk #ShivSenaUBT #Politics #news

20 जुलाई को दिल्ली जाएंगे उद्धव ठाकरे #UddhavThackeray #SonamWangchuk #ShivSenaUBT #Politics #news

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges