Published On : Fri, Aug 27th, 2021

33 कोटीचा रूपयाचा भ्रष्टाचार करणार्या टीएस रेडडी यांची चौकशी करा -: संचालक युपकुपार पंचबुध्दे यांची मागणी

नागपुर – महाराष्ट बांबु विकास महामंडळ अंतर्गत बांबूु विकास प्रशिक्षण व संशोधन केंद्र चिचपल्ली चंद्रपूर येथे संस्था नसून बांबु मंडळाची निर्मिती 17-18 मध्ये झाली बांबु मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टीएस रेडडी यांनी राष्ट्रीया बांबु मिशन नावाची योजना राबविण्यासाठी महाराष्ट शासनाची नोडल एजेंन्सी स्थापन करून 33कोटीची रूपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पत्रपरिषदेत युपकुमार पंचबुधे यांनी करीत व्यवस्थापकीय संचालक टी एस रेडडी यांची चौकशी करण्याची मागणी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केली. नॅशनल रूरल बांबु मिशनल रिसर्च इंस्टिटयुट निमर्डी इंडिया ही संस्था धर्मदाय संस्था व कंपनी अॅक्ट प्रोप्रायटरशिप या माध्यमताून महाराष्टांतील तरूण तरूणींना रोजगार व स्वयरोजगाराचे प्रशिक्षण मागील 10 वर्षापासून देेत आहे. तसेच संस्थ्ेोद्वारे विविध उपक्रम राबवून संस्थेद्वारे चार अभ्यासक्रम व संशोधन करण्याचे कार्य महाराष्टात व राष्टीय स्तरावर करण्याचे ठरविले आहे.

राष्टीय बांबु मिशन नावाची योजना राबविण्यासाठी महाराष्ट शासनाने नोडल एजेन्सी स्थापन केली या योजनेत मोठया रकमेची अपफरा तपफर झाल्याचे निदर्शनास आले बांबु विकास महामडळाचे संचालक टीएस रेडडी यांच्यावर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी या मागणीची तक्रार वनमंत्री व केंद्र शासनाकडे केली तसेच बाबु रिसर्च व ट्रेनिंग केंद्राला लागलेल्या आगीची चौकशी सीआयडी च्या माध्यमातून करावी असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. हे सर्व भ्रष्टाचार दाबण्यासाठी महाराष्ट बांबु विकास मंडळ वारंवार नॅशनल रूरल बांबु मिशन व रिसर्च इंन्स्टिटयुट यां संस्थेला माहिती अभावी बदनाम करीत असल्याचा आरोप पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रपरिषदेत नॅशनल रूरल बांबु मिशन व रिसर्च इंन्स्टिटयुट चे संचालक युपकुमार पंचबुध्दे यांनी केले. पत्रपरिषदेला प्रकल्प अधिकारी मोनीश काळे, संहायक प्रकल्प अधिकारी कवडू वानखेडे राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मेश्राम यांचे सह आदी कर्मचारयांची उपस्थिती होती.

33 कोटीचा रूपयाचा भ्रष्टाचार करणार्या टीएस रेडडी यांची चौकशी करा:संचालक युपकुपार पंचबुध्दे यांची मागणी महाराष्ट बांबु विकास महामंडळ अंतर्गत बांबूु विकास प्रशिक्षण व संशोधन केंद्र चिचपल्ली चंद्रपूर येथे संस्था नसून बांबु मंडळाची निर्मिती 17-18 मध्ये झाली बांबु मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टीएस रेडडी यांनी राष्ट्रीया बांबु मिशन नावाची योजना राबविण्यासाठी महाराष्ट शासनाची नोडल एजेंन्सी स्थापन करून 33 कोटीची रूपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पत्रपरिषदेत युपकुमार पंचबुधेनी करीत व्यवस्थापकीय संचालक टी. एस. रेडडी यांची चौकशी करण्याची मागणी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केली. नॅशनल रूरल बांबु मिशनल रिसर्च इंस्टिटयुट निमर्डी इंडिया ही संस्था धर्मदाय संस्था व कंपनी अॅक्ट प्रोप्रायटरशिप या माध्यमताून महाराष्टांतील तरूण तरूणींना रोजगार व स्वयरोजगाराचे प्रशिक्षण मागील 10 वर्षापासून देेत आहे.

तसेच संस्थेद्वारे विविध उपक्रम राबवून संस्थेद्वारे चार अभ्यासक्रम व संशोधन करण्याचे कार्य महाराष्टात व राष्टीय स्तरावर करण्याचे ठरविले आहे. राष्टीय बांबु मिशन नावाची योजना राबविण्यासाठी महाराष्ट शासनाने नोडल एजेन्सी स्थापन केली या योजनेत मोठया रकमेची अफरा तफर झाल्याचे निदर्शनास आले. बांबु विकास महामडळाचे संचालक टीएस रेडडी यांच्यावर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी या मागणीची तक्रार वनमंत्री व केंद्र शासनाकडे केली तसेच बाबु रिसर्च व ट्रेनिंग केंद्राला लागलेल्या आगीची चौकशी सीआयडी च्या माध्यमातून करावी असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

हे सर्व भ्रष्टाचार दाबण्यासाठी महाराष्ट बांबु विकास मंडळ वारंवार नॅशनल रूरल बांबु मिशन व रिसर्च इंन्स्टिटयुट यां संस्थेला माहिती अभावी बदनाम करीत असल्याचा आरोप पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रपरिषदेत नॅशनल रूरल बांबु मिशन व रिसर्च इंन्स्टिटयुट चे संचालक युपकुमार पंचबुध्दे यांनी केले.
पत्रपरिषदेला संहायक प्रकल्प अधिकारी कवडू वानखेडे, हिमांशु पंचबुधे व आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.