Advertisement
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. २ नोव्हेंबर) रोजी ०१ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ५,००० चा दंड वसूल केला.
पथकाने ३९ मंगल कार्यालय, १७ मंदीरे, १० मस्जिद, ३८ शाळा व कॉलेज आणि अन्य १० धार्मिक स्थळांची पाहणी करुन एकूण ११४ स्थळांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नागपुर में एमडी ड्रग्स के खिलाफ पुलिस की एक और कारवाई.. #nagpurnews...
CCTV में कैद हादसा, पांच दिन बाद भी आरोपी फरार
चेचरे भाई ने ही नाबालिग बहन को घर बुलाकर की अश्लील हरकत
भेदोड़कर सदर थाना सरकारी कार्यालय में लाखों की चोरी
एमपी बस स्टैंड पर खड़ी ट्रैवल्स बस में भीषण आग बड़ा हादसा...










