नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. २७ ऑक्टोंबर) रोजी ०३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५१ मंगल कार्यालय, २२ मंदीरे, ११ मस्जिद, ४८ शाळा व कॉलेज आणि अन्य १३ धार्मिक स्थळांची पाहणी करुन एकूण १४५ स्थळांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
नवी मुंबई में मूसलाधार बारिश की जोरदार एंट्री #maharashtranews #barish #navimumbai #newsupdate
पातूर में तीन दशक बाद रिकॉर्ड बारिश #maharashtranews #record #barish #mansoon #newsupdate
देर से बारिश, किसानों पर दोहरी मार #maharashtranews #kisan #barish #mansoon #newsupdate
नीट-टेट पेपर लीक पर छात्रों का आक्रोश #maharashtranews #neet #examleak #paperleak #exam...
पत्नी की लंबी उम्र हेतु वट पूजा #maharashtranews #vatpooja #vatsavitripuja #latestnews #newsupdate
समृद्धि एक्सप्रेसवे पर भीषण सड़क हादसा #maharashtranews #accident #samruddhiexpressway #newsupdate








