
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. १८ ऑक्टोंबर) रोजी ०१ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ५,००० चा दंड वसूल केला.
पथकाने २७ मंगल कार्यालय, २९ मंदीरे, ३ मस्जिद, २८ शाळा व कॉलेज आणि अन्य १ धार्मिक स्थळांची पाहणी करुन एकूण ८८ स्थळांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.
यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
नागपुर में अवैध साहुकारी का खेल बेनकाब,
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 6 JULY 2026 #newsupdate...
मिसिंग लिंक की बदहाली पर तीखा हमला #maharashtranews #newsupdate #politicsnews #latestnews
आमगांव में घरों में घुसा बारिश का पानी #maharashtranews #barish #mansoon #nuksan
सीबीजी गैस पर वाहन चालकों का विरोध #maharashtranews #andolan #cnggas #wardhanews #newsupdate





