Published On : Thu, Apr 1st, 2021

क्रीडा समिती सभापती व्दारा गुरु गोविंदसिंग स्टेडियम ची पाहणी

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा समिती सभापती श्री. प्रमोद तभाने यांनी पदभार सांभाळल्यानंतर नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रातील सहा क्रीडा मैदानांचा विकास करण्याचे उददीष्ट ठरविलेले आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक ३१.०३.२०२१ रोजी उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणा-या गुरु गोविंदसिंग स्टेडियम येथे क्रीडा सभापती प्रमोद तभाने, उपसभापती लखन येरवार व मनपा क्रीडा विभागातील अधिकारी वर्ग यांनी भेट दिली.


या क्रीडा मैदानास क्रीडा पटूंसाठी खेळण्यायोग्य आदर्श असे क्रीडा मैदान बनविण्याकरीता सदर मैदानाची माननीय महापौर यांनी यापूर्वी पाहणी केलेली असून त्यांनी मैदान निर्मितीकरीता निर्देश दिले होते. गुरु गोविंदसिंग स्टेडियम ची जागा नागपूर सुधार प्रन्यास ची असल्याकारणाने ही जागा मनपाकडे त्वरीत हस्तांतरीत करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश क्रीडा सभापती यांनी संबंधीत अधिकारी यांना दिले.

Gold Rate
June 152026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,300 /-
Silver/Kg ₹ 2,51,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रसंगी आसीनगर झोन सभापती श्रीमती वंदना चांदेकर, प्रभाग क्र.६ चे नगरसेवक श्री. जितेन्द्र घोडेस्वार, श्री. मो.इब्राहिम, श्रीमती वैशाली नारनवरे, प्रभाग २ चे नगरसेवक श्री. दिनेश यादव, गुरुव्दारा कमेटीचे निशानसिंग गोत्रा तसेच मनपाचे क्रीडा अधिकारी पियुष अंबूलकर, क्रीडा सभापती यांचे स्वीय सहाय्यक प्रमोद गायकवाड उपस्थित होते.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

तलाक के बाद शादी से मुकरा प्रेमी.. #nagpurnews #crime #latestnews

तलाक के बाद शादी से मुकरा प्रेमी.. #nagpurnews #crime #latestnews

भरतवाड़ा में युवक की चाकू गोदकर हत्या.. #nagpurnews #crime #murdernews

भरतवाड़ा में युवक की चाकू गोदकर हत्या.. #nagpurnews #crime #murdernews

महाविकास आघाड़ी ने भाजपा पर साधा निशाना  #nagpurnews #MVA #Congress #PoliticalNews

महाविकास आघाड़ी ने भाजपा पर साधा निशाना #nagpurnews #MVA #Congress #PoliticalNews

रवि भवन के सामने ओला ड्राइवर का शव बरामद.. #nagpurnews #oladriver #death

रवि भवन के सामने ओला ड्राइवर का शव बरामद.. #nagpurnews #oladriver #death

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges