नागपूर : ओबीसींचे बोगस जात प्रमाणपत्र सरसकट वाटले जात आहे. मागील अनेक वर्षांपासून ही प्रमाणपत्रे वाटण्यात येत आहे. शा सर्व प्रमाणपत्रांची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात केली.
सरकारकडून ओबीसी समाजाची दिशाभूल करण्यात येत आहे. एकीकडे बोगस प्रमाणपत्र दिले जात आहे, तर दुसरीकडे ओबीसींनाच आंदोलन करण्यास सांगितले जात आहे.
लिखित स्वरूपात हमी दिल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असे ओबीसी आंदोलन संघटनेचे नेते म्हणत होते. तर मग कालच्या बैठकीत असे काय झाले की त्यांनी लेखी आश्वासनावर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला असा सवाल करत बरेच ओबीसी नेते सत्तेसाठी लाचार झाले असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime...
मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate...
नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews
नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate...









