Published On : Mon, Jul 17th, 2023
By Nagpur Today Nagpur News

संतापजनक ; नागपुरात १० वर्षीय मुलीवर ६५ वर्षीय वृध्द व्यक्तीचा अत्याचार !

Advertisement

नागपूर : शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ६५ वर्षीय वृद्धाने आपल्या नातीच्या वयाच्या शेजारी राहणाऱ्या १० वर्षीय मुलीवर बलात्कार केला. दरम्यान, शेजाऱ्याची नजर त्याच्यावर पडल्याने ही धक्कादायक घटना समोर आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीच्या आधारे यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.मोहम्मद इद्रीस शेख (वय ६५ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे.

माहितीनुसार. आरोपी इद्रिस हा घरी सूत कातायचे काम करायचा. त्याला एक मुलगा आणि सूनही आहे. त्याचा मुलगा फळविक्रेता आहे. तो भाड्याने राहत असल्याने घरमालकाच्या १० वर्षांच्या मुलीशी त्याचे नेहमीच जवळीक होते. ती त्याचा नातीच्या वयाची असल्याने कोणालाही संशय आला नाही.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मंगळवारी रात्री ९.३० वाजता त्याने मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने गच्चीवर नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. तो हे घाणेरडे कृत्य करत असताना घरातील दुसऱ्या भाडेकरूने त्याला पाहिले. दुसऱ्या भाडेकरूला पाहताच तो घाबरला आणि आरोपीने तेथून पळ काढला.

याबाबात रमालकाने मुलीला विचारणा केली असता तिने रडत आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. पीडित मुलीच्या लकांनी यशोधरानगर पोलीस ठाणे गाठले. मुलीचा पालकांकडून यशोधरानगर पोलिसात तक्रार करण्यात आली. पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से हमला! #NagpurNews #Crime #CrimeNews #news

नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से...

हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV

हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV

नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda #NagpurCrime

नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda...

मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews

मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges