Published On : Tue, Apr 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

चवदार प्यावूचे उद्घाटन; बाबासाहेबांच्या जलसमानतेच्या लढ्याला नागपुरात मानवंदना

Advertisement

नागपूर : शहरातील सुयोग नगर चौक, तुकाराम सभागृहाजवळ (नरेंद्र नगर) येथे ‘चवदार प्यावू’चे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून सौ. विद्या थोरात उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. हरीश मोहिते, इंजिनियर प्रणव कुरेवार, समाजसेवक पप्पू थोरात, लादुराम कुमावत, श्री वाळके तसेच मांडवे यांनी उपस्थिती लावली.

यावेळी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ‘चवदार तळे’ सत्याग्रहाच्या ऐतिहासिक लढ्याची आठवण करून दिली.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सर्वसामान्य आणि वंचित बहुजन समाजाला पाण्याचा हक्क मिळावा यासाठी बाबासाहेबांनी उभारलेला संघर्ष हा सामाजिक समतेचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. त्या ऐतिहासिक सत्याग्रहाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

मागील चार वर्षांपासून सुयोग नगर चौकात ‘चवदार ग्लोबल ग्रीन गुडनेस ऑर्गनायझेशन इंडिया थ्री’च्या वतीने ‘चवदार प्यावू’ उपक्रम राबवण्यात येत असून, या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

Advertisement

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य मिलिंद वानखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रमोद भोयर यांनी मानले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से हमला! #NagpurNews #Crime #CrimeNews #news

नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से...

हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV

हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV

नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda #NagpurCrime

नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda...

मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews

मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges