Published On : Tue, Jun 4th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात सातव्या फेरीत नितीन गडकरी 40,924 मतांनी आघाडीवर

Advertisement

नागपूर : देशभरात लोकसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी सुरु झाली आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच कोणाची सत्ता स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विदर्भातील सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक समजल्या जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.

नागपूर लोकसभा मतदार संघात सातव्या फेरीत नितीन गडकरी 40,924 मतांनी आघाडीवर आहेत. तर विकास ठाकरे पिछाडीवर आहेत.

एकंदरीत या फेरीत गडकरीला 2,54,310 इतकी मतं मिळाली तर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांना 2,13,386 इतकी मते मिळाली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.