Advertisement
नागपूर: जगदगुरू संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले.
सिव्हिल लाईन्स येथील येथील मनपा मुख्यालय नागपूर येथे नगरसेवक तथा भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी जगदगुरू संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.