Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Sep 17th, 2020

  जिल्ह्यात आज 1445 रुग्णांना डिस्चार्ज,1717 पॉझिटिव्ह तर 64 मृत्यू

  नागपूर : दि. 17 (जिमाका) जिल्ह्यात आज 1445 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 1717 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (58890) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 45372 झाली आहे.

  एकूण क्रियाशील रुग्ण 11639 असूनपैकी 5906 गृह विलगिकरणात आहेत. आज 64 मृत्यु झाले असून त्यापैकी 4 मृत्यू जिल्ह्याबाहेरचे आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77. 05 टक्के आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145