Published On : Wed, Jan 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ट्रक चालक पुन्हा भडकले ; ‘हिट ॲण्ड रन’विरोधात पुन्हा आंदोलन

Advertisement

नागपूर: केंद्र सरकारने ‘हिट ॲण्ड रन’ कायद्याची तूर्तास अंमलबजावणी होणार नाही, असा निर्णय जाहीर केल्यानंतर ट्रक चालकांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. नागपुरात ठिकठिकाणी काल मध्यरात्रीपासूनच ट्रकचालकांनी आंदोलन सुरू केले. परिणामी, विदर्भातील १५ हजारांवर ट्रकची चाके थांबली. या आंदोलनामुळे जीवनावश्यक वस्तूंसह इतर मालवाहतुकीच्या पुरवठ्यासंदर्भात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशभरात नागपुरातून हजारो ट्रक विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी रेलचेल करतात. दरम्यान, नागपुरातील अनेक ट्रांसपोर्ट कंपनीतील चालकांनी कायद्याला विरोध करत सेवेवर येण्यास नकार दिला. त्यामुळे शनिवारी रात्री व रविवारी मालवाहतूक झालीच नाही.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान महत्त्वाचे म्हणजे या आंदोलनात तूर्तास स्कूलबस आणि रुग्णवाहिकांचे चालक सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे सध्या नागपूरसह विदर्भात स्कूलबस आणि रुग्णवाहिकेच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही. तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलसह इंधन टँकरची वाहतूक करणाऱ्या चालकांनीही मंगळवारी रात्रीपर्यंत सेवा सुरू ठेवली. परंतु बुधवारी ट्रकचालकांचा संप बघून तेही आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती आहे.

Advertisement
Advertisement
कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग

कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice #ShivSenaUBT #Politics #news

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding  #MaharashtraNews #newsupdate

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate

कामठी में बंद घर पर चोरों का धावा! ताला तोड़कर गहने-नकदी साफ #Crime #NagpurCrime #HouseTheft #News

कामठी में बंद घर पर चोरों का धावा! ताला तोड़कर गहने-नकदी साफ...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges