Published On : Fri, Dec 20th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात महिलेशी गैरवर्तन; गुंडानी महिलेला पायावर लोटांगण घालत माफी मागायला पाडले भाग!

Advertisement

नागपूर: शहरात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून टवाळखोरांच्या जमावाने पेट्रोल पंप चालक आणि एका महिलेशी धक्काबुक्की आणि गैरवर्तन केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.

एका भटक्या कुत्र्याला त्रास देण्यावरून महिलेचा विकास बोरकरशी वाद झाला, त्यानंतर त्याने तिच्याशी गैरवर्तन केले, असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. ही घटना बुधवारी रात्री घडली.

Gold Rate
June 29 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,600 /-
Gold 22 KT ₹ 1,32,300 /-
Silver/Kg ₹ 2,22,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दोघांमध्ये वाद झाल्यानंतर विकास त्याच्या काही मित्रांसह परत आला आणि महिलेला नाक मुरडून माफी मागण्यास भाग पाडले, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची स्वतः सांगितले. पोलिसांनी विकास बोरकरसह, राजेश मिश्रा आणि पंकज नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

पीडित महिलेने घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती दिली. सात आठ जण पेट्रोल पंपावर आले आणि त्यांनी मला माफी मागायला लावली. त्यानंतर माझा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. मी एकाचा मोबाईल धरुन ठेवला. मी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामुळे मला त्यांना गुंतवून ठेवायचे होते. त्यामुळे मी एकाचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यामुळे तो काही करु नसल्याचे पीडित महिलेले म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
कडा मंडी में प्याज के बढ़े दाम #maharashtranews #newsupdate #latestnews #pyaj #kisan

कडा मंडी में प्याज के बढ़े दाम #maharashtranews #newsupdate #latestnews #pyaj #kisan

वनरक्षक भर्ती अभ्यर्थियों का आंदोलन तेज #maharashtranews #vanvibhagbharti #andolan #newsupdate

वनरक्षक भर्ती अभ्यर्थियों का आंदोलन तेज #maharashtranews #vanvibhagbharti #andolan #newsupdate

मुख्यमंत्री जन्मदिन पर दस लाख परिवारों तक सेवा #nagpurnews #bawankule #politicsnews

मुख्यमंत्री जन्मदिन पर दस लाख परिवारों तक सेवा #nagpurnews #bawankule #politicsnews

उद्धव ठाकरे को पहले मांगनी चाहिए थी माफी #nagpurnews #shivsena #uddhavthackeray #politicsnews #news

उद्धव ठाकरे को पहले मांगनी चाहिए थी माफी #nagpurnews #shivsena #uddhavthackeray #politicsnews...

मनपा बजट पर विकास ठाकरे के सवाल #nagpurnews #NMC #budget #vikasthakare #politicalnews

मनपा बजट पर विकास ठाकरे के सवाल #nagpurnews #NMC #budget #vikasthakare #politicalnews

Manuhaar Choubey - Career Guidance | NAGPUR TODAY | CAREER | GUIDANCE |

Manuhaar Choubey - Career Guidance | NAGPUR TODAY | CAREER | GUIDANCE...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges