Published On : Tue, Apr 27th, 2021

जयभीम चौकात तरुणाची स्वतःचा गळा चिरून केली आत्महत्या

Advertisement

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सैलाबनगर येथे एका विवाहित तरुणाने रोजगार मिळत नसल्याच्या कारणाने उदरनिर्वाह करायचा कसा ?

या विवंचनेतुन गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेला दोन दिवस लोटत नाही तोच काल सायंकाळी 7 दरम्यान जयभीम चौक रहिवासी एका अविवाहित तरुणाने अज्ञात कारणावरून घरासमोर स्वतःच्या हाताला व गळ्याला धारदार ब्लेड ने चिरा मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून मृतक तरुणाचे नाव राहुल पाटील वय 29 वर्षे असे आहे.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सदर मृतक चे आई वडील मरण पावले असून दोन बहिणींचे लग्न झाले असल्याने एकटा असलेला हा अविवाहित तरुण घरात एकटाच राहून एकाकी जीवन जगत होता,.काल सायंकाळी घरातुन बाहेर पडत अंगणासमोर स्वताच्या हाताला धारदार ब्लेड मारून जखमी केले तसेच स्वतःच्या गळ्यावर ब्लेड ने चिरा मारून रक्तबंबाळ झाल्याची घटना घडताच नातेवाईकानो उपचारार्थ नागपूर येथील मेयो इस्पितळात हलविले मात्र तोवर जीव गेल्याने डॉक्टर ने मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घायनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतकाच्या पार्थिवावर नागपूर च्या मेयो इस्पितळा त शवविच्छेदन करण्यात आले.सदर घटनेचे गूढ रहस्य अजूनही गुलदस्त्यात असून आत्महत्तेचे कारण अजूनही कळू शकले नसून पुढील तपास सुरू आहे

Advertisement
Advertisement
पति-पत्नी चला रहे थे नशे का कारोबार! ##NagpurNews #Ganja #NDPS #CrimeNews #PoliceAction #news

पति-पत्नी चला रहे थे नशे का कारोबार! ##NagpurNews #Ganja #NDPS #CrimeNews #PoliceAction...

बीच-बचाव करना पड़ा भारी! युवक पर चाकू से ताबड़तोड़ हमला #NagpurNews  #Crime #murdernews #police

बीच-बचाव करना पड़ा भारी! युवक पर चाकू से ताबड़तोड़ हमला #NagpurNews #Crime...

नागपुर में MD ड्रग्स तस्कर गिरफ्तार! #NagpurNews #MDDrugs #CrimeBranch #NDPS #CrimeNews #newsupdate

नागपुर में MD ड्रग्स तस्कर गिरफ्तार! #NagpurNews #MDDrugs #CrimeBranch #NDPS #CrimeNews #newsupdate

PM मोदी के कथित आपत्तिजनक पोस्टरों पर बवाल! #NagpurNews #BJP #BJYM #NarendraModi #politicalnews

PM मोदी के कथित आपत्तिजनक पोस्टरों पर बवाल! #NagpurNews #BJP #BJYM #NarendraModi...

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

अमरावती में हेलमेट अभियान, चालान शुरू #vidarbhanews  #amravati #newsupdate #maharashtra  #vidarbha

अमरावती में हेलमेट अभियान, चालान शुरू #vidarbhanews #amravati #newsupdate #maharashtra #vidarbha

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges