Published On : Tue, Oct 9th, 2018

१४ ऑगस्ट २०१८ ला न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करा

कन्हान : – आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समिती महाराष्ट्र पारशिवनी तालुका प्रमुख आंनद सहारे यांच्या नेतृत्वात महामहिम राज्यपाल मा. के सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस , मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई हयाना मा. वरूण सहारे तहसिलदार पारशिवनी मार्फत निवेदन देऊन मा. उच्च न्यायालय मुंबई, नागपुर ़़खंडपीठ नागपुर यांनी दि .१४ ऑगस्ट २०१८ रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली .

आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समिति महाराष्ट्र पारशिवनी तालुका समन्वय समिति प्रमुख आनंद सहारे याच्या नेतृत्वात महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव हयाना मा. वरूण सहारे तहसिलदार पारशिवनी मार्फत निवेदन देऊन मा. उच्च न्यायालय मुंबई, नागपुर ़़खंडपीठ नागपुर यांनी दि .१४ ऑगस्ट २०१८ रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली .

याप्रसंगी बहुसंख्येने गोवारी समाजाचे कार्यकर्ते श्री रामदास वाघाडे मु गोडेगाव, देवेन्द्र नेवारे गोंडेगाव ,श्याम शेन्द्रे कन्हान, नितेश राऊत सरपंच गोंडेगाव, विलास सुनाते गोंडेगाव , शालिकराम राऊत कान्द्री, विनोद कोहळे कान्द्री, राजेश नेवारे गोंडेगाव, मंगेश शेन्द्रे, महेन्द्र सहारे, ज्ञानेश्वर नेवारे, परमेश्वर राऊत, मारोती नागोसे, राधेश्याम चचाने, मनोज चौधरी, रवि राऊत, दसरथ ठाकरे, प्रशांत चौधरी, सुरेन्द्र नेवारे, नेवालाल सहारे, विनायक शेंदरे , रामचंद्र ठाकरे, भीमराव शेन्द्रे , दिलीप आम्बेडारे सह समाज बान्धव उपस्थित होते.