मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी प्रचार सभांचा धडाका लावला. एका उमेदवाराच्या प्रचार सभेत ठाकरे यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
सत्ता आली तर ४८ तासांत मशिदीवरील भोंगे हटवू असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते.यावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी प्रत्युत्तर दिले.
आयुष्यात राज ठाकरेंचे सरकार येणार नाही, अशी विधाने करणार्यांचे सरकार कधीही येऊ शकत नाही. हा देश पुरोगामी आहे. कोणी ‘माई का लाल’ अशाप्रकारे कायद्याचं उल्लंघन करून मशिदीतील भोंगे काढू शकत नाही.
पोलिसांना बाजूला हटवा, कुठल्याही मशिदीत येण्याची हिंमत करून दाखवा असे खुले चॅलेंज समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी राज ठाकरेंना दिले.
image.png
प्रतिबंधित गुटखा तस्करी में दो आरोपी गिरफ्तार ...#maharashtranews #vidarbhanews #nagpurnews
फसलों पर संकट के बादल #MaharashtraNews #RainUpdate #Monsoon #WeatherNews #FarmerNews #Kisan #news
इलेक्ट्रिक बस में लगी भीषण आग! #ElectricBus #BusFire #Turbhe #MaharashtraNews #FireNews #LatestNews
मातोश्री सड़क योजना में अनियमितता के आरोप ...#maharashtranews #vidarbhanews #updatednews #news
चलती ट्रेन में महिला की हत्या! #TrainNews #RailwayNews #Crime #PoliceAction #CCTV #MaharashtraNews
FPO किसानों का राशन बंद? #FPO #Farmers #kisan #RationCard #MaharashtraNews #LatestNews #NewsUpdate





