Published On : Wed, Jul 29th, 2020

गणेश मुर्ती बनविणा-या हजारो मुर्तीकारानवर कोरोना वायरस महामारिमुळे उपासमारीचे संकट

Advertisement

– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. आमदार प्रकाश गजभिये मदतीला धावले,चितार ओळीतील सर्व मुर्तीकारांना ठोठावलेला 5000 हजारांचा दंड माफ करून त्यांना मुर्ती बनविण्याची परवानगी द्या : आमदार प्रकाश गजभिये

नागपुर– मनपा आयुक्त मा. तुकाराम मुंडे व पोलिस आयुक्त मा. डाॅ. भुषण कुमार उपाध्याय यांच्याशी भेटून सविस्तर चर्चा करून दिले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. आमदार प्रकाश गजभिये यांनी निवेदन

Gold Rate
Aug 4 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,400 /-
Gold 22 KT ₹ 1,33,100 /-
Silver/Kg ₹ 2,21,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर : 300 वर्षापासून श्री गणेश, दुर्गादेवी आदी. देवीदेवतांच्या मातीच्या मुर्ती चितार ओळी येथील मुर्तीकार तयार करतात व ही भोसले कालीन नॅशनल हेरिटेज मधील संरक्षित जागा आहे. त्यामुळे येथील सर्व मुर्तीकारांचे स्वता;ची घरे आहेत व त्यांना स्वता;चा व्यवसाय करण्याकरीता खाली जागा सुध्दा आहे. म्हणून त्याच जागी त्यांना मुर्ती तयार करण्यास परवानगी द्यावी व त्यांना ठोठावलेला 5000 रूपयांचा दंड माफ करावा, अशी विनंती मनपा आयुक्त मा. तुकाराम मुंडे यांना निवेदनाव्दारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.

यावेळी मनपा आयुक्त मा. तुकाराम मुंडे यांनी सर्व मुर्तीकारांना रितसर अर्ज़ केल्यावर परवानगी देण्यासाठी मनपा तयार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. आमदार प्रकाश गजभिये यांना आश्वासन दिले. सोबतच पोलीस आयुक्त डाॅ. भुषण कुमार उपाध्याय यांना सर्व मूर्ती कारांना नाहरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. आमदार प्रकाश गजभिये यांनी केली. यावर पोलीस आयुक्त साहेबांनी लगेचच अधिका-यांना फोन करून मुर्तीकारांना मदत करण्याच्या सुचना दिल्यात.

Advertisement

चितारओळी मधील प्रसिध्द असलेल्या गणेशमुर्ती बनविणा-या मुर्तीकारांना रूपये 5000 दंड ठोठावला व त्यांना संपूर्ण व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे संपूर्ण चितार ओळीत हडकंप निर्माण झाला. एकिकडे कोरोना रोगामुळे प्रसिध्द मुर्तीकार, पेंटर व कलावंत यांचा चार महिण्यापासून व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही माहिती मुर्तीकार व पेंटर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश गजभिये यांना दिली.लगेच प्रकाश गजभिये यांनी चीतार ओळी येथे बैठक घेतली व सर्व मूर्तिकारांना मदत करन्याचे आश्वाशन दिले व लगेच मनपा आयुक्त तुकाराम मुंडे व पोलिस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेंउन मूर्तिकारांना दिलासा दिला .

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपा पक्ष नेते नगरसेवक दुनेश्वर पेठे, विजय दारलिंगे,विनोद सूर्यवंशी,चंदू बिंड, उदय तायवाडे, मनोज बिंड, संजय सूर्यवंशी अमोल दारलिंगे,राजू दारलिंगे,विजय तायवाडे, राजेश गायकवाड़,निलेश इंगले,संतोष सूर्यवंशी,सचिन गायकवाड़,बाबूलाल सूर्यवंशी,दीपक इंगले ,निलेश माहूरकर,अशोक विश्वकर्माआदी उपस्थित होते.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime #policeaction

स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime...

छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do' बैनर #nagpurnews #politics

छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do'...

हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75 लाख तिरंगे

हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75...

40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी पूछताछ

40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी...

2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews  #UddhavThackeray #ShivSena #Political

2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews #UddhavThackeray #ShivSena #Political

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges