Published On : Wed, Dec 25th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त मनपातर्फे विनम्र अभिवादन

Advertisement

नागपूर. प्रखर राष्ट्रभक्त, ओजस्वी वक्ता, कवी, माजी पंतप्रधान,भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगर पालिकेच्या वतीने अटलजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

एक संवेदनशील लेखक, कवी म्हणून त्यांची ओळख होती. अटलजी वक्ता दशसहस्रेशु होते. त्यांची अमोघ.. ओजस्वी वाणी ऐकण्यासाठी समस्त देश आतूर असायचा. प्रत्येक सभेला देशभर लाखोची गर्दी व्हायची. जेव्हा त्यांनी पत्रकारीता केली त्यामध्येही पत्रकारीतेचा आदर्श निर्माण केला. अटलजींना जन्मशताब्दी वर्षानिमित्त मानाचा मुजरा.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमा प्रसंगी जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे, वित्त विभागाचे प्रकाश खानझोडे, शैलेश जांभुळकर आणि माजी सैनिकांची उपस्थिती होती.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.