मुंबई : बदलापूर येथील नामांकित शाळेत 13 ऑगस्ट 2024 रोजी दोन मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी शाळेतीलच सफाई कर्मचारी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला.
या घटनेवर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत पोलीस प्रशासन आणि सरकारला धारेवर धरले.
सुषमा अंधारे यांनी म्हटले की, आरोपीने हातात बेड्या असताना बंदूक कशी काढली? अक्षय शिंदे मतिमंद होता हे पोलिसांनीच सांगितले होते तर मग अक्षय शिंदे एवढा हिंस्त्र कसा झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तर पोलिसांनी द्यायला हवी, असे सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime...
मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate...
नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews
नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate...









