हिंगणी-सेलू मार्गावर पेंढरी घाटात खाजगी ट्रॅव्हल्स बस घाटात पडली. बसमध्ये 30 प्रवासी होते. 4 ते 5 जण गभीर जखमी. नागपूर कडून हिंगणी वर्धा कडे जाणारी ट्रॅव्हल्स 20 फूट खाली दरीत कोसळली. पेंढरी घाटावर असलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात. जखमींना हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
Published On :
Fri, Sep 16th, 2022
By Nagpur Today
Video: हिंगणी-सेलू मार्गावर पेंढरी घाटात खाजगी ट्रॅव्हल्स् चा भीषण अपघात
Advertisement