Published On : Thu, Dec 16th, 2021
By Nagpur Today Nagpur News

मनपाने केली गोंडकालीन ऐतिहासिक बावडी- विहीरीची स्वच्छता

Advertisement

चंद्रपूर: शहर महानगरपालिकेच्या मार्फतीने बाबूपेठ येथील मराठा चौकस्थित गोंडकालीन ऐतिहासिक बावडी- विहीरीची स्वच्छता करण्यात आली. बाबूपेठ परिसरात गोंडकालीन विहीर असून, १५ डिसेंबर रोजी विशेष मोहीम राबवून स्वच्छ करण्यात आली.

चंद्रपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला असून, अनेक पुरातन वास्तू येथे आहेत. गोंडकालीन विहिरी स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असून, नैसर्गिक जलस्त्रोत आहेत. मात्र, काही नागरिकांकडून विहिर कचरा फेकण्यात येतो. यावर मोठी-मोठी झाडे उगवल्याने विहिरीची तुटफुट झाली होती. ही बाब लक्षात येताच महानगरपालिका प्रशासनाने स्वच्छता विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी बुधवारी येथे विशेष अभियान राबविले.

Gold Rate
June 09 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 152,700 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,43,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अनावश्यक झाडे कापण्यात आली. पायऱ्यांची स्वच्छता करून पाण्यातील घाण काढण्यात आली. सोनामाता मंदिरजवळील विहीर देखील स्वच्छ करण्यात आली. शहरातील ऐतिहासिक विहिरीच्या संवर्धनासोबतच जलस्रोत संवर्धन आणि स्वच्छता अभियानाच्या दृष्टीने महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. यातच काही विहिरीवर माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत जनजागृती चित्रे रेखाटण्यात येणार आहे.

Advertisement
नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate

नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate

कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime

कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime

GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की लूट.. #nagpurnews #Crime #LatestNews

GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की...

मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews

मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews

शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews #sucides

शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews...

विकास ठाकरे का 5 करोड़ मानहानि दावा; मार्मिक के लेख पर ठाकरे आक्रामक #nagpurnews  #latestnews

विकास ठाकरे का 5 करोड़ मानहानि दावा; मार्मिक के लेख पर ठाकरे...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges