Published On : Sun, Mar 13th, 2022
By Nagpur Today Nagpur News

टेकडी- वाडी जलकुंभाचे ८ तास शटडाऊन १५ मार्च ला (मंगळवारी)…

Advertisement

टेकडी-वाडी जलकुंभ पाणीपुरवठा राहणार बाधित…

शटडाऊन दरम्यान व नंतर बाधित भागांत टँकर पुरवठा बंद राहणार..


नागपूर : धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या टेकडी-वाडी जलकुंभावरील इनलेट जलवाहिनीवर मोठी गळती आढळून आली आहे . ह्या गळतीला बंद करण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि व ऑरेज सिटी वॉटर ह्यांनी संयुक्तपणे ८ तासांचे टेकडी- वाडी जलकुंभाचे शटडाऊन- मार्च १५ (मंगळवारी ) सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत घेण्याचे ठरविले आहे .

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ह्या गळतीला लवकरात लवकर दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे . या कामांमुळे टेकडी-वाडी जलकुंभाचा पाणीपुरवठा सोमवारी पूर्णपणे बाधित राहणार आहे .ह्या कालावधी दरम्यान टँकरद्वारेही

पाणीपुरवठा होऊ शकणार नाही तसेच शटडाऊन मधील तांत्रिक काम संपल्यावर पाणीपुरवठा वेळेनुसार बाधित भागामध्ये पाणी पुरवठा सुरु होणार आहे .

Advertisement

१५ मार्च ला पाणी पुरवठा बाधित राहणारे भाग
टेकडी-वाडी जलकुंभ: साई नगर, डॉबी नगर, गुरुदत्त सोसायटी,जय मंगलमूर्ती सोसाटी, लोकमान्य नगर, साई पूर्ण सोसाटी, देशमुख ले आउट, जय हिंद सोसाटी, भाकरे ले आउट, चिखली सोसायटी , प्रशांत सोसाटी, अमित सोसाटी, प्रशांत सोसायटी, वैष्णोमाता नगर, वैभव नगर, दांडेकर ले आउट, टेकडीवाडी स्लम आणि टवाळकर ले आउट आणि इतर भाग ….

ह्या ८ तासांच्या शटडाऊन कालावधी दरम्यान बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

विरोध या अपशब्द? लोकतंत्र में मर्यादा की सीमा क्या है? | Nagpur Today

विरोध या अपशब्द? लोकतंत्र में मर्यादा की सीमा क्या है? | Nagpur...

Nagpur : सड़क में गड्ढे या गड्ढों में सड़क?  जनता त्रस्त! जिम्मेदार कौन?

Nagpur : सड़क में गड्ढे या गड्ढों में सड़क? जनता त्रस्त! जिम्मेदार...

संविधान चौक पर युवाओं का महासैलाब! कई समर्थक हिरासत में, लेकिन जोश बरकरार!

संविधान चौक पर युवाओं का महासैलाब! कई समर्थक हिरासत में, लेकिन जोश...

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | #topnews #maharashtranews #vidarbhanews  #nagpurnews #news

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | #topnews #maharashtranews #vidarbhanews #nagpurnews...

शादी का झांसा देकर दुष्कर्म का आरोप #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #LatestNews #NewsUpdate

शादी का झांसा देकर दुष्कर्म का आरोप #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #LatestNews #NewsUpdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges