Published On : Fri, Apr 10th, 2020

Video : कोरोनाचा सामना करताना बऱ्याच भागात आजंही गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचलं नाही. चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

‘कोरोनाचा सामना करताना बऱ्याच भागात आजंही गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचलं नाही. निधी नसल्याची ओरड होत आहे, यासाठीच केंद्र सरकारने खनीजकर्म महामंडळांचा निधी वापरण्याबाबत जीआर केंद्र सरकारने काढलाय, पण कुठल्याही जिल्ह्यात केंद्र सरकारच्या या जीआर ची अंमलबजावणी होत नाही’ असा गंभीर आरोप केलाय माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी…. एकट्या नागपूर जिल्ह्यात खनीजकर्म महामंडळाचा ११८ कोटींचा निधी पडून आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.