Published On : Thu, Jul 30th, 2020

नागरिकांच्या सुरक्षेकरिता वेकोलिचा दवाखाना व वेलफेअर निधीची मदत द्या – जाधव

कन्हान : – कोरोना रूग्णाच्या वाढत्या संख्येने नागरिकांच्या हितार्थ ग्रामिण पत्र कार संघ, दुकानदार संघ, आपात्काळ सामाजिक संघटना, मा खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी शहराची व नागरिकां च्या सुरक्षेच्या दुष्टीने कोरोनाशी लढण्या स वेकेलि दवाखाना आणि वेल्फर निधी ची मदत घेत योग्य उपाययोजना राबवि ण्याच्या सुचना मुख्याधिकारीना केल्या.

कन्हान नगरपरिषद अंतर्गत शहरात वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता शहरात येणारे पुर्ण मार्गावर नाकाबंदी, भाजीपाला, किराणा, दुध डेअरी, बेकरी, दवाखाने, बॅकएटीएम येथे सोसल डिस्ट सिंग व सॅनिटाईझेशनचे बंधन, शहरात दुकाने सुरू व बंद करण्याची वेळ, दुका नदाराची वैद्यकीय तपासणी, शासनाचे प्रतिबंधक नियम, नियंत्रक व उपाय या मार्गदर्शक निर्देशानुसार नियम व अटी यांचे माहीती पत्रक देऊन नियम न पाळ णा-यावर कडक कारवाई करावी.कन्हान चा रक्षा विसर्जन घाट बंद करावा.

सरका र व जिल्हाधिकारी च्या मार्गदर्शक निर्दे शनाचे काटेकोरपणे पालन करावे. प्रतिबं धित परिसर, शहरात नियमित फवारणी, स्वच्छता, सॅनिटाईझेशन करावे. क्वोरंटा ईन सेंटर व रूग्णवाहीका वाढवुन संशयि त रूग्ण व संपर्काकाच्या लोकाची त्वरित व्यवस्था करावी. कोरोना लढयात नागरि कांच्या सुरक्षेकरिता वेकोलि कोळसा खदानचा जे एन दवाखाना व वेलफेअर निधीची मदत द्या.

तुकाराम मुंडे सारखे होऊन शहरवासीयांच्या हितार्थ कार्य के ल्यास नागरिक व मी स्वत: आपल्याला कधीही सहकार्य करू यात सिंहाचा वाटा आपण उचलुन शहरात शांती सुव्यवस्था कायम केल्यास कोरोना हारेल, आपण, शहर जिंकेल. अश्या महत्वाच्या सुचना नगरपरिषद मुख्याधिकारी संदीप चिंद्रेवा र हयाना शिष्टमंडळाने चर्चेतुन केल्या. याप्रसंगी कन्हान शहर रहिवासी शिवसेने चे माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव, गणेश भोंगाडे, पत्रकार संघाचे मोतीराम रहाटे, कमलसिंह यादव, दुकानदार महा संघाचे सचिन गजभिये, शंकर हलमारे, ब्रिजेश गडरिया, नितीन रंगारी, आपात्का ळ संघटनाचे प्रमोद वानखेडे, विनोद कोहळे, विरोधी गटनेता राजेंद्र शेंदरे, कमलेश पांजरे, सचिन साळवी, मनोज गुडधे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.