मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री मॉडेल असलेली त्याची पत्नी नताशा स्टँकोविच यांचा अखेर घटस्फोट झाला आहे.
दोघांच्या घटस्फोटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. अखेर आज हार्दिक आणि नताश दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
आमचा ४ वर्षांचा संसार होता. आम्ही या काळात अनेक चांगले क्षण जगलो.
आम्ही जरी वेगळे होत असलो तरीही आमचा मुलगा अगस्त्य याला आम्ही आई-वडीलांचे प्रेम कमी पडू देणार नाही. आम्ही दोघेही त्याची काळजी घेऊ, अशी पोस्ट दोघांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Nagpur Protest: Protesters Sing National Anthem During Police Detention | Samvidhan Chowk...
nagpur student protest delhi lathi charge
प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...
चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery
लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...
कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...





