Published On : Mon, Mar 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

हडसचा जलतरण तलाव नव्या स्वरूपात उपलब्ध

नागपूरकरांना लाभ घेण्याचे आवाहन
Advertisement

नागपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मागील साठ वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून अनेक राज्य व राष्ट्रीय जलतरणपटू घडवणारा लिबरल एज्युकेशन सोसायटीचा ( हडस हायस्कूलचा ), उत्तर अंबाझरी मार्गावरील तरणतलाव नव्या स्वरूपात, आधुनिक सुविधेसह जलतरण प्रेमींसाठी सुसज्ज झालेला आहे.

अतिशय माफक दरामध्ये जलतरणाचे धडे देण्यासाठी सकाळ, दुपार व सायंकाळ अशा तीनही पाळ्यांमध्ये पोहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांसह वयस्क स्त्री- पुरुषांच्या वेगवेगळ्या व संयुक्त बॅचेस येत्या ५ मार्चपासून माफक दरामध्ये मर्यादित जागेसह उपलब्ध आहेत.
असे लिबरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव निलेश साठे यांनी सांगितले.
कुठलीही जास्तीची फी न लावता पोहणे शिकविण्यासाठी तज्ञ प्रशिक्षकांची चमू, पोहण्यासाठी स्वच्छ पाणी – आवश्यक साहित्य, सुरक्षित वातावरण तसेच छोट्या मुलांसाठी मिनी तरणतलाव, पार्किंगची सुविधा व माफक दर ही हडसच्या तरणतलावाचे वैशिष्ट्य आहे.

मासिक नाव नोंदणी सह अधिक माहितीसाठी हडस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,उत्तर अंबाझरी मार्ग , नागपूर येथे सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत किंवा श्री शर्मा सरांना ९३०९८१६३६९ किंवा श्री हेमंत डांगे ९४२३६३५०४६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Advertisement
Advertisement
nagpur student protest delhi lathi charge

nagpur student protest delhi lathi charge

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews  #CrimeNews  #LatestNews #news #Attack #newsupdate

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews  #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews #newsupdate

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug #NDPS #Crime #latestnews #news

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime  #CCTV #LatestNews #newsupdate

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges