Published On : Wed, Sep 26th, 2018

महावितरणतर्फ़े पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

नागपूर :महावितरण नागपूर परीमंडळच्या विद्युत भवन प्रशासकीय इमारत येथे महावितरण आणि महानिर्मितीच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार (दि.25 सप्टेबर) रोजी त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

यावेळी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. कार्यक्रमालामहानिर्मितीचे उपमुख्य अभियंता (टि आय सी) शांताराम पौनीकर, महावितरणचे महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री.शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, उप महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, कार्यकारी अभियंता दिपाली माडेलवार, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) रुपेश देशमुख, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, तसेच महावितरण कार्यालयातील पुरुष व महिला अधिकारी/कर्मचारी तसेच महानिर्मितीचे महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सविता झरारीया, अधीक्षक अभियंता विजय बारंगे, श्रीराम बोरकर, कार्यकारी अभियंता सलीला कामत कार्यकारी अभियंता, कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ संजय बोकडे यांचेसमवेत नागपूर कोल कार्यालयातील पुरुष व महिला अधिकारी/कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement