
नागपूर: थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले यांना जयंती निमित्त महावितरणच्या विद्युत भवन येथील प्रादेशिक व परिमंडल कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंते अजय खोब्रागडे,हरीश गजबे,उप महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, कार्यकारी अभियंता समीर शेंदरे,राजेंद्र गिरी, उपविधी अधिकारी डॉ.संदीप केने,प्रणाली विश्लेषक प्रसन्न येळणे, उपकार्यकारी अभियंता एस.आर.खान,मोहम्मद फुरखान मो.सय्यद, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | #topnews #maharashtranews #vidarbhanews #nagpurnews...
शादी का झांसा देकर दुष्कर्म का आरोप #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #LatestNews #NewsUpdate
CCTV ने खोला ऑटो चालक का राज! #Nagpur #NagpurNews #Crime #AutoDriver #CCTV...
नागपुर के स्कूल में दर्दनाक हादसा! #NagpurNews #SchoolNews #Student #NewsUpdate #Investigation
भंडारा बंद को मिला व्यापक जनसमर्थन #vidarbhanews #bhandara #newsupdate #maharashtranews
राष्ट्रपति के नाम सौंपा गया ज्ञापन #vidarbhanews #gadchiroli #vidarbha #vidarbha #newsupdate



