
नागपूर : शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता.२३) त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मनपातर्फे अभिवादन करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला महापौर दयाशंकर तिवारी यांनी माल्यार्पण करून नगरीच्या वतीने वंदन केले़
यावेळी मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी, दिलीप देवगडे, शुभम बावणे आदी उपस्थित होते.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...




