Published On : Tue, Nov 14th, 2017

पं. जवाहरलाल नेहरु जयंती निमित्त उपमहापौर व्दारा अभिवादन

Nehruji
नागपूर: भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले लोकप्रिय नेते पं. जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त उपमहापौर दीपराज पार्डीकर, प्रभागाचे नगरसेवक महेश महाजन यांनी मिरर्ची बाजार मस्कासाथ स्थित प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी सर्वश्री सतीश महाजन, अरुण अवचट, दिनकरराव बावनकर, अर्जूनजी जाधव, राजेश मुकरदम, देवाजी हरडे, लालाजी गुप्ता, सुधीर मानकर, विनोद जैन, रमेश मौदेकर बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement