Published On : Thu, Sep 17th, 2020

पंतप्रधान यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्ण वाहिनीचे रेशीमबागेत भव्य उद्घाटन

Advertisement

नागपूर :दक्षिण नागपूरचे प्रिय आमदार मा. मोहन भाऊ मते यांच्यातर्फे मा. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसा निमित्त सेवक सप्ताह अंतर्गत, दोन रुग्ण वाहिनीचे भव्य उद्घाटन रेशीमबाग येथे आमदार श्री. मा. मोहन मते यांच्या माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान कार्यालया समोर उद्घाटन सोहळा, सकाळी 11 वाजता होणार असून भारतीय जनता पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी यावेळी उपस्थित राहावे. असे आवाहन विशाल केचे आणि मंगेश शेंगर उर्फ ठाकूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकात केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement