छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि.19) शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महापौर किशोरी पेडणेकर खासदार अरविंद सावंत, उपमहापौर सुहास वाडकर, मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, किसन जाधव, माजी महापौर महादेव देवळेकर, श्रद्धा जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी सहभागी झाले.
यावेळी संगीत कला अकादमीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
राज्यपालांचे संगीत कला अकादमीला 25 हजार रु. बक्षिस
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी सुरेल गीतांनी प्रभावित राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी अकादमीला 25 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले.
शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud...
फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment #HotelFraud #crimenews
नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews...
उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting...
व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam
ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate...







