Published On : Mon, Jul 27th, 2020

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची दीक्षाभूमीला भेट

Advertisement

नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दीक्षाभूमीला सदिच्छा भेट दिली. त्यांनी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करुन अभिवादन केले. विलास गजघाटे, सुधीर फुलझेले व एन. आर. सुटे यावेळी उपस्थित होते.

दीक्षाभूमी येथील बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे राज्यपालांनी दर्शन घेतले. दीक्षाभूमी येथील बाबासाहेबांच्या चित्र प्रदर्शनाची पाहणीही राज्यपालांनी केली.

Gold Rate
Apr 132026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,700 /-
Silver/Kg ₹ 2,40,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement