Published On : Tue, Dec 24th, 2024
By Nagpur Today Nagpur News

आनंदवार्ता; लाडक्या बहि‍णींच्या खात्यात डिसेंबरचा हफ्ता आजपासून जमा होणार

Advertisement

नागपूर : राज्यभरातील लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्युज समोर येत आहे.गेल्या काही दिवसांपासून माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न पात्र महिलेला पडला होता.

खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार अशी माहिती दिली होती. यापार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणेच सहावा हप्ता मिळणार आहे.

Gold Rate
July 13 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,800 /-
Gold 22 KT ₹ 1,32,500 /-
Silver/Kg ₹ 2,19,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सरकारकडून डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद –
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता याच महिन्यात मिळणार-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणं अधिवेशन संपल्यानंतर 1500 रुपयांची रक्कम मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. एका महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारी रक्कम लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

Advertisement
Advertisement
मेडिकल कॉलेज मुद्दे पर बच्चू कड़ू का रवि राणा को जवाब | #bacchukadu #ravirana #political #news

मेडिकल कॉलेज मुद्दे पर बच्चू कड़ू का रवि राणा को जवाब |...

नागपुर में एमडी ड्रग्स के खिलाफ पुलिस की कार्रवाई #NagpurNews #MDDrugs #Mephedrone #NDPS #crimenews

नागपुर में एमडी ड्रग्स के खिलाफ पुलिस की कार्रवाई #NagpurNews #MDDrugs #Mephedrone...

ईंट भरने के विवाद में मजदूर की हत्या ...#maharashtranews #nagpurnews #news #vidarbha

ईंट भरने के विवाद में मजदूर की हत्या ...#maharashtranews #nagpurnews #news #vidarbha

रवि राणा का उद्धव ठाकरे पर बड़ा हमला #MaharashtraPolitics #RaviRana #UddhavThackeray #ShivSena

रवि राणा का उद्धव ठाकरे पर बड़ा हमला #MaharashtraPolitics #RaviRana #UddhavThackeray #ShivSena

अमरावती को मिले नए नगर आयुक्त | #MaharashtraNews #MunicipalCorporation #MunicipalCommissioner #news

अमरावती को मिले नए नगर आयुक्त | #MaharashtraNews #MunicipalCorporation #MunicipalCommissioner #news

अनियंत्रित बोलेरो पिकअप आयुक्त आवास की दीवार से टकराई | #RoadAccident #MaharashtraNews #AccidentNews

अनियंत्रित बोलेरो पिकअप आयुक्त आवास की दीवार से टकराई | #RoadAccident #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges