Published On : Wed, Dec 6th, 2017

गडचिरोलीत पोलिसांनी चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा केला खात्मा

Advertisement

गडचिरोली – गडचिरोलीत झालेल्या चकमकीत पोलिसांना 7 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलेले आहे. झिंगानूर भागातील कल्लेडच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. यामध्ये पोलिसांनी सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आले.

ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये 5 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.