Published On : Wed, Jul 29th, 2020

शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वितरण कार्यक्रम

कामठी :-महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतदादा तांबे (पाटील) यांच्या आदेशानुसार भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष . श्रीनिवास यांच्या पदभार वर्षपूर्तीबद्दल आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे महासचिव सुरेशभाऊ भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव नगरसेवक निरज लोणारे यांनी उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे फळवाटप कार्यक्रम आयोजित केले होते

याप्रसंगी प्रदेश महासचिव सुरेश भोयर यांच्या हस्ते रूग्णांना फळवाटप करण्यात आले यावेळी नगरपरिषद कामठी चे माजी उपाध्यक्ष नगरसेवक काशीनाथ प्रधान,प्रदेश सेवादल चे सचिव राजकुमार गेडाम,कामठी सेवादल चे अध्यक्ष मो.सुलतान,आटो रिक्षा संघाचे मो.इरफान,उमेश श्यामकुवर,रिजवान शेख,दीपक मते,मंगेश खांडेकर ,विशाल मेश्राम,अनमोल मेश्राम,अश्विन भीमटे,जावेद शेख,गोलु भाई,पटेल भाई,अब्बास अली,कुणाल गजवे, रत्नभोज गजभिये युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी