विविध सामाजिक संस्थांना वितरित

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सीएसआर निधीतून 8 सामाजिक संस्थांना सर्व सुविधांनी सुसज्जित अशा 8 अॅम्ब्युलन्स वितरित केल्या. याप्रसंगी अंजनगाव सुर्जीच्या मठाचे जितेंद्रनाथ महाराज प्रामुख्याने उपस्थित होते.
या अॅम्ब्युलन्स 8 एमजी हेक्टर या कंपनीच्या आहेत. या संस्थांची नावे- वनवासी सेवा समिती यांना एकलव्यय आश्रम शाळा जामोद, जळगाव जामोद, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती अकोला, संस्कृती संवर्धन मंडळ अवधूतवाडी यवतमाळ, लोकमंगल फाऊंडेशन, जनजाती चेतना समिती गोंदिया, जनजाती विकास समिती गडचिरोली, भटके विमुक्त कल्याणकारी संस्था भंडारा, मिशन फॉर डेव्हलपमेंट अॅण्ड डिव्हिनिटी ट्रस्ट नागपूर. या संस्थांच्या पदाधिकार्यांच्या स्वाधीन ना. गडकरी यांच्या हस्ते अॅम्ब्युलन्सच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. याप्रसंगी सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गोदाम का दरवाजा तोड़कर डेढ़ लाख का वायर साफ #nagpurnews #nagpur #crimenews
गर्भपात और कामोत्तेजक दवाइयों की बिना लाइसेंस बिक्री का आरोप #nagpurnews #news
25 हजार रुपए की रिश्वत लेते भूमापक रंगेहाथ गिरफ्तार #vidarbhanews #nagpur #newsupdate...
त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha...
बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha
किसानों के जमीन अधिकारों पर सरकार का बड़ा फैसला #maharashtranews #pune #newsupdate...




