
नागपूर :पोलीस आयुक्तालयात 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते साडे आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सहपोलीस आयुक्त अश्विती दोरजे, अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक व सर्वच पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. अत्यंत उत्साहात प्रजासत्ताक दिवस पोलीस आयुक्तालय कार्यालयात पार पडला.
यानिमित्ताने आज अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील यांना त्यांच्या कार्यासाठी पोलीस पदक हा मान मिळालेला आहे. तसेच वर्षभर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलिसांचा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ देऊन पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
युवती के घर में घुसकर अश्लील हरकत #vidarbhanews #nagpur #newsupdate #crimenews #vidarbha
MHT-CET रिजल्ट पर बवाल! #MHTCET #MaharashtraNews #Congress #BJP #DevendraFadnavis #ExamResult
पुलिस कस्टडी से फरार 'इक्का' गिरफ्तार #nagpurnews #Crime #PoliceAction #Arrest #MaharashtraNews
नशे और ऑनलाइन जुए की लत ने बनाया चोर! #Nagpur #NagpurCrime #CrimeNews...
सामान्य सभा स्थगित, विपक्ष का बड़ा आरोप #NagpurNews #NMC #CivicIssues #Budget2026 #Opposition...




