Published On : Tue, Mar 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंती निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन

Advertisement

नागपूर : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त मंगळवारी नागपूर महानगरपालिकातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रम मध्ये स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले.

या वेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, उपायुक्त श्री. निर्भय जैन, सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा, अधिक्षक अभियंता श्रीमती श्वेता बॅनर्जी, उद्यान अधिक्षक श्री. अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी श्री. मनिष सोनी, श्री, अमोल तपासे उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.